Header Ads

आदर्श विवाह; आजची आवश्यकता

२:२२ AM
हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने ...Read More

पामर

४:१० AM
विस्म्रुत कशी होईल? ती धनतेरसची रात्र आणि- आलिशान इमारतींवर जगमगणारे दिप ! विस्मृत कशी होईल ? माझ्या कुटीतील ती विना दिव्याची रात्र...Read More

भ्रमंती

४:०९ AM
जीवन प्रवासात दोन पक्षी उडत जातात बेसहारा जीवनाच्या चित्रांकित रेखांनी रचले त्यांचे दोन घरं एक उषाचे नाव अनं एक निशाचे नाव अनं मी- ...Read More

पथिक

४:०८ AM
मी आणि तू,तू आणि मी पथिक आहोत एकाच वाटेचे पण- तुला आवडते फ़ुलांची सेज आणि - मी मी या यापेक्षा वेगळा मी आपले लक्ष्य गाठ्ले हेच कोडं असेल तुला ...Read More

जखम

६:०५ AM
काजव्यांचे रोप पेरुन घेवु पहातो पीक चांद्ण्यांचे पण फ़ुलली असते निराशाच निष्क्रीय गाजर गवतासारखी पेट्ले असते वॆशाख वणवे मनात उरी वॆशाख घेवुन ...Read More

गावचा वड

६:०४ AM
माह्या गावचा गा वड होता जव्हा भर जवानीत वड सायीत्रीच्या दिशी त्याले बाया गा पुजत माह्या गावच्या वडाची साल किती गा पवित्र ओ गा! बाय...Read More

कैद

६:०४ AM
निसर्गात फ़ळा- फ़ुलांची मजा चाखताना विहरता स्वच्छंद, आकाशी मजेत स्वच्छ, हिरवे,पोपटी,लोकरी पंख त्याचे चोचेत चोच व हाक देण्याची आतुरता आता तो झु...Read More

कुठे काही

६:०२ AM
कां आताही शेष आहे शोध किना-यास लागे मन कां बघतो इतुक्या कौतुकाने मंथन झालेल्या सागराला.Read More

बळीराजा

भिंतीच्या उलगडल्या रेघा;लई दिस झाले,नाही मारला चुना पावसाचं आड्यातुन गळते पाणी;लई दिस झाले,नाही फ़ेरलं आडं आंगणातली चुरमडली तुळसी;झडले सारे पानं शेतातलं पीक सारं;गेलं करपून

स्मृतीच्या माळरानावर

तुझ्या स्मृतीच्या माळरानावर,माझी स्मृती फ़ुलु देत एकदातरी प्राजक्तासारखी।उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।

सांगून ठेवतो

आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा,आज ढ्गाआड लपू नकोस,सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच ओलं दंव टिपू नकोस,माझी प्रिया येणार आहे ती आल्यावर...

आदर्श विवाह : आजची आवश्यकता

हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने विवाहाची पध्दती पहिल्यांदा सुरू केली. )पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेल्या भारतीय संस्कृतीच्या धार्मिक अनुष्ठानाचा आणि कालान्तराने धर्म-विधीचे एक स्वरूप प्रकटलेल्या विवाहाबद्दलच्या पवित्र कल्पनाच आपण धुडकाऊन लावल्या आहेत.

प्रेमा तुझा रंग असा..

प्रिय...... प्रेमाचे दोन अश्रू. मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल कदाचीत ! नाही? पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल ...

Blogger द्वारे प्रायोजित.